आता पडणार उन्हाळ्यात पाऊस

 आता पडणार उन्हाळ्यात पाऊस

दि . ०७/०४/२०२३ या रोजी छत्रपती संभाजी नगरच्या काही भागात सौम्य पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे या पावसामुळे  नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळेल परंतु नैसर्गिक दृष्ट्या ही बाब चिंताजनक असल्याचे दिसून येते झाडांची बेलगाम कपात यामुळे निसर्गाचे चक्र असे विस्कळीत झालेले पाहायला मिळते

Comments

Post a Comment